भूतानने १९८४पासूनच्या सगळ्या उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. भूतानने हिवाळी स्पर्धांमध्ये कधीही भाग घेतलेला नाही.
२००८पर्यंत भूतान फक्त तिरंदाजीचा संघ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पाठवित असे.
आत्तापर्यंत भूतानला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदके मिळाले नाही.
ऑलिंपिक खेळात भूतान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?