हंगेरी देशाने आजवर १९२० व १९८४चा अपवाद वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये हंगेरीयन खेळाडूंना एकूण ४७६ तर हिवाळी स्पर्धांमध्ये ६ पदके मिळाली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळात हंगेरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!