ऑस्ट्रिया देशाने आजवरच्या सर्व उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ह्याला एकमेव अपवाद म्हणजे १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा ज्यामध्ये पहिल्या महायुद्धामधील सहभागामुळे ऑस्ट्रियावर बंदी आणली गेली होती.
ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक शहराने आजवर दोन हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमानपद भुषविले आहे.
ऑलिंपिक खेळात ऑस्ट्रिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.