१९२४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ओत-साव्वा विभागामधील शॅमोनी ह्या शहरामध्ये जानेवारी २५ ते फेब्रुवारी ४ दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ ते १९९२ सालांदरम्यान हिवाळी व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा एकाच वर्षी खेळवण्यात येत असत. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भरवली गेली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९२४ हिवाळी ऑलिंपिक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.