१९५२ हिवाळी ऑलिंपिक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

१९५२ हिवाळी ऑलिंपिक

१९५२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामध्ये फेब्रुवारी १४ ते फेब्रुवारी २५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३० देशांच्या ६९४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →