१९६४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३६ देशांच्या १,०९१ खेळाडूंनी सहभाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९६४ हिवाळी ऑलिंपिक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?