१९६८ हिवाळी ऑलिंपिक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

१९६८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ग्रेनोबल शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांच्या १,१५८ खेळाडूंनी सहभाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →