१९५६ हिवाळी ऑलिंपिक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९५६ हिवाळी ऑलिंपिक

१९५६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा इटली देशाच्या व्हेनेतो प्रदेशामधील कोर्तिना द-अम्पिझ्झो ह्या शहरामध्ये जानेवारी २६ ते फेब्रुवारी ५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३२ देशांच्या ८२१ खेळाडूंनी सहभाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →