मेक्सिको देशाने आजवर १९०० व १९२४ पासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक तसेच ८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. उन्हाळी स्पर्धांमध्ये मेक्सिकन खेळाडूंना एकूण ६२ पदके मिळाली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळात मेक्सिको
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.