स्टॉकहोम ऑलिंपिक स्टेडियम

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

स्टॉकहोम ऑलिंपिक स्टेडियम

स्टॉकहोम ऑलिंपियास्टेडियोन किंवा स्टॉकहोम स्टेडियोन (स्वीडिश: Stockholms stadion) हे स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामधील एक स्टेडियम आहे. १९१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा खेळवले गेलेले हे जगातील सर्वात लहान स्टेडियमपैकी एक आहे.

१९५६ सालच्या मेलबर्न ऑलिंपिक स्पर्धेमधील घोडेस्वारी हा खेळ येथे घेण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →