सोल ऑलिंपिक स्टेडियम

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

सोल ऑलिंपिक स्टेडियम (कोरियन: 서울올림픽주경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामधील एक स्टेडियम आहे. १९८६ आशियाई खेळ व १९८८ उन्हाळी ऑलिंपिक ह्या स्पर्धांसाठी हे प्रमुख स्थळ होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →