ऑलिंपिक स्टेडियम (अँटवर्प)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ऑलिंपिक मैदान (डच: Olympisch Stadion) हे बेल्जियम देशाच्या ॲंटवर्प शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →