ऑलिंपिक स्टेडियम (डच: Olympisch Stadion) हे नेदरलँड्स देशाच्या ॲम्स्टरडॅम शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधले गेलेले हे स्टेडियम सध्या एक संग्रहालय म्हणून वापरले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक स्टेडियम (ॲम्स्टरडॅम)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.