स्कॉटलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

स्कॉटलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ

स्कॉटलंड फुटबॉल संघ हा स्कॉटलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले बहुतेक सामने ग्लासगोमधील हॅम्पडेन पार्क येथून खेळतो. स्कॉटलंडने आजवर ८ फिफा विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवली असून प्रत्येक वेळा त्यांना पहिल्याच फेरीमध्ये पराभव पत्कारावा लागला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →