सोलंग एतोर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सोलंग एतोर हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील आदी जनजातीचा उत्सव आहे. शेतीचा नवा हंगाम सुरू करण्यापूर्वी जनजाती सदस्य हा उत्सव साजरा करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →