लोहरी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लोहरी

लोहारी (गुरुमुखी: ਲੋਹੜੀ,शाहमुखी: لوہڑی) हा पंजाब प्रांतात साजरा होणारा हिवाळ्यातील सुगीचा उत्सव आहे. उत्तर हिंदुस्थानातील शीख आणि हिंदू नागरिक हा उत्सव साजरा करतात. १३ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाशी संबंधित कथा आणि आख्यायिका पंजाब प्रांतात प्रचलित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →