माघी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

माघी

माघी हा पंजाब राज्यातील मकर संक्रमणाचा उत्सव आहे. हा उत्सव हिमाचल प्रदेश येथेही साजरा केला जातो. याला माघी साज्जी असेही म्हणले जाते. बिहार आणि नेपाळ येथे या सणाला माघी पर्व असे नाव आहे. हिंदू कालगणनेनुसार माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →