रेह उत्सव

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

रेह उत्सव

रेह उत्सव हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील महत्वाचा उत्सव आहे.इदू मिश्मी जनजातीमध्ये या उत्सवाचे विशेष नियोजन केले जाते.नान्यी इनिताया नावाच्या देवतेची आपण सारी मुले आहोत अशी त्यांची श्रद्धा आहे. या देवतेची कृपादृष्टी रहावी आणि सर्वांमध्ये बंधुभाव आणि आत्मीयता वाढीला लागावी म्हणून या उत्सवाचे प्रयोजन मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →