मिश्मी किंवा डेंग जनजाती ही प्रामुख्याने तिबेट आणि अरुणाचल प्रदेश या भागात निवास करणारी आदिम जनजाती आहे. इदू मिश्मी, मिजु मिश्मी आणि दिगारो जमाती अशा यांच्या उपजमाती मानल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिश्मी जनजाती
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?