गंगा दशहरा किंवा गंगा अवतरण हा एक उत्सव आहे . या दिवशी गंगा नदीचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण आले अशी धारणा प्रचलित आहे . ज्येष्ठ शुक्ल दशमी या दिवशी हा सोहळा संपन्न होतो . एकूण १ ० दिवस चालू असणारा हा सोहळा आहे .
राजा भगीरथ यांच्या प्रयत्नातून गंगा पृथ्वीवर अवतीर्ण झाली अशी कथा प्रचलित आहे . तिला भगवान शंकराने आपल्या मस्तकावर धारण केले अशी श्रद्धा आहे .
गंगा दशहरा
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.