हरियाली तृतीया

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

हरियाली तृतीया

हरियाली तीज हे विवाहित महिलांनी करावयाचे एक धार्मिक व्रत आहे.श्रावण महिन्याच्या तृतीया तिथीला हे व्रत केले जाते. हे व्रत प्रामुख्याने उत्तर भारत. मध्य प्रदेश, व्रज राजस्थान या भागात अधिक प्रचलित आहे.पावसाळ्यात पृथ्वी हिरवीगार झालेली असते त्यामुळे या व्रताला हरियाली असे नाव मिळाले आहे.पंजाबमधे या व्रताला तीयन असे म्हणतात राजस्थानात याला शृंगार व्रत असे म्हटले जाते .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →