स्वर्णगौरी व्रत हे महिलांचे एक धार्मिक व्रत आहे.कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रांतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीया तिथीला महिला हे व्रत करतात. या व्रताला गौरी हब्बा असेही नाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वर्णगौरी व्रत
या विषयातील रहस्ये उलगडा.