गौरीपूजन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गौरीपूजन

गौरीपूजन वा जेष्ठा गौरी पूजन हे हिंदू सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास ज्येष्ठागौरीपूजन असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →