गणगौर (राजस्थान)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गणगौर (राजस्थान)

गणगौर (राजस्थान) हा भारत देशातील राजस्थान प्रांतातील महिलांचा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे.

गण म्हणजे शिव आणि गौरी म्हणजे पार्वती यांचे एकत्रित पूजन असा या व्रताचा आणि उत्सवाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →