सोफिया विमानतळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सोफिया विमानतळ

सोफिया विमानतळ (आहसंवि: SOF, आप्रविको: LBSF) हा बल्गेरियाची राजधानी सोफिया शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ सोफिया शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० किमी (६.२ मैल) अंतरावर आहे. येथे बीएच एर, बल्गेरिया एर, युरोपियन एर चार्टर, गलिव्हेर, रायनएर आणि विझ एर या विमानकंपन्यांची येथे ठाणी आहेत. विमानतळावर बल्गेरियाच्या वायुसेनेचा व्राझदेबना हवाई तळ देखील आहे.

२०१९ मध्ये विमानतळाने प्रथमच ७० लाख प्रवाशांची संख्या ओलांडली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →