सोनाली विष्णु शिंगटे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सोनाली विष्णु शिंगटे

सोनाली विष्णू शिंगटे (२७ मे १९९५:मुंबई, महाराष्ट्र - ) ही महाराष्ट्रातील एक व्यावसायिक महिला कबड्डीपटू आहे. जकार्ता येथील २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक आणि काठमांडू येथे २०१९ आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघांचा ती भाग होती.

शिंगटे ही भारतीय रेल्वेमध्ये काम करीत असून, तिने राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत रेल्वे संघाकडून सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत. महाराष्ट्र सरकारने तिला शिव छत्रपती या राज्यातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार दिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →