स्वप्ना बर्मन (जन्म २९ ऑक्टोबर १९९६) एक भारतीय हेप्टॅथलीट आहे. वयाच्या २१व्या वर्षी स्वप्ना २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्वप्ना सात ट्रॅक आणि फील्ड प्रकारांमध्ये हेप्टॅथलॉनचं सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. ऑगस्ट २०१९ मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्वप्ना बर्मन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.