मल्लेश्वरी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मल्लेश्वरी

कर्णम मल्लेश्वरी (जन्म : श्रीकाकुलम, १ जून १९७५) ही एक निवृत्त भारतीय वेटलिफ्टर आहे. 2000 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 1994 मध्ये तिला अर्जुन पुरस्कार आणि 1999 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळाला. तिला पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →