दिव्या काकरान (जन्म 8 ऑक्टोबर 1998 ) ही एक भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीगीर म्हणून ओळखली जाते. २०२० साली आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला आहे.
२०१७ राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आणि २०१८ मध्ये आशियाई खेळ व राष्ट्रकुल खेळामध्ये देशासाठी कांस्यपदकही जिंकले आहे. [1] उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला २०२०मध्ये देशाच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
नोएडा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनमधील शारीरिक शिक्षण व क्रीडा विज्ञान पदवीची विद्यार्थी असलेली दिव्या ही भारतीय रेल्वेमध्ये वरिष्ठ तिकीट परिक्षक म्हणून कार्यरत आहे. [2]
दिव्या काकरान
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.