सोनम मलिक ( १५ एप्रिल २००२,मदिना,हरियाणा ) ही हरयाणाच्या सोनीपतमधील भारतीय महिला कुस्तीगीर आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याबरोबरच तिने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारतासाठी २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी साक्षी मलिक हिला सोनमने दोन वेळा हरवले आहे. [1]
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोनम मलिक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?