अंशू मलिक (५ ऑगस्ट, २००१) एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीगीर आहे. तिने नॉर्वेतील ऑस्लो शहरात झालेल्या २०२१ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. महिला विभागात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीगीर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंशु मलिक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.