दीपक पुनिया (पैलवान)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दीपक पुनिया (पैलवान)

नायब सुबेदार दीपक पुनिया हा भारतीय पैलवान आहे. याने २०१९ जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्रीस्टाइल ८६ किलो गटात रौप्य पदक जिंकले आणि २०२० उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पुनिया त्याच्या वजन प्रकारात विद्यमान राष्ट्रकुल विजेता आहे. २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानच्या मुहम्मद इनामचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले.

पुनिया भारतीय सैन्यात जुनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →