सीमा अंतिल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सीमा अंतिल

सीमा पुनिया अंतिल उर्फ सीमा पुनिया किंवा सीमा अंतिल (२७ जुलै, १९८३ - ) या एक भारतीय थाळीफेक खेळाडू आहेत. यांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन हे २०१६ मध्ये अमेरिकेतील सलिनास (कॅलिफोर्निया) येथे पॅट यंगच्या थ्रोअर्स क्लासिक फेरीत ६२.६२ मीटर (२०५.४ फूट) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →