अजय ठाकूर ( १ मे १९८६ - हिमाचल प्रदेश, भारत) हा भारतीय कबड्डीपटू आणि भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार आहे. तो २०१६ च्या कबड्डी विश्वचषक आणि २०१४ आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या राष्ट्रीय संघाचा भाग होता. २०१९ मध्ये त्यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अजय ठाकूर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.