सुरेश बाबू

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुरेश बाबू (जन्म : कोल्लम, १० फेब्रुवारी १९५३; - १९ फेब्रुवारी २०११) हे केरळमधील भारतीय लाँगजंपर खेळाडू होते. १९७४ मध्ये तेहरान एशियन गेम्समधील डेकॅथलॉनमध्ये कांस्यपदक आणि बँकॉक एशियन गेम्स, १९७८ मध्ये लाँग जंपमध्ये त्याने एक सुवर्णपदक जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →