सोनाली कुलकर्णी ह्या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. दोघी, देऊळ, दिल चाहता है, सिंघम, आणि टॅक्सी नं. ९२११ मधल्या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोनाली कुलकर्णी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.