शिवानी रांगोळे-कुलकर्णी (२८ ऑक्टोबर , १९९५: पुणे, महाराष्ट्र) या मराठी अभिनेत्री आहेत. झी युवा वाहिनीवरील आम्ही दोघी तसेच झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी पक्के शेजारी आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकांतून त्यांनी काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवानी रांगोळे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.