झी युवा ही तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसने मराठी प्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनीनंतर दुसरी वाहिनी सुरू केली. अल्पावधीतच युवावर्गामध्ये ही वाहिनी प्रसिद्ध झाली. २०१७ ते २०२४ या काळात झी युवा सन्मान हा सत्कार सोहळा केला होता.
नवी मालिका
तुला शिकवीन चांगला धडा सोमवार ते शनिवार रात्री 10.00 वाजता
स्वराज्यरक्षक संभाजी
झी युवा
या विषयातील रहस्ये उलगडा.