स्टार प्रवाह

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्टार प्रवाह

स्टार प्रवाह ही एक मराठी दूरचित्रवाणी वाहिनी आहे, जी मराठी मनोरंजनात्मक मालिका व वास्तविक कार्यक्रम दाखवते. स्टार प्रवाह हे वॉल्ट डिझ्नी कंपनी इंडिया च्या उपकंपनी असलेल्या डिझ्नी स्टारच्या (माजी नाव स्टार इंडिया), मालकीचे असून स्टार प्रवाहची सुरुवात २४ नोव्हेंबर २००८ रोजी झाली. स्टार प्रवाह एचडी १ मे २०१६ रोजी सुरू झाले. दर रविवारी स्टार प्रवाह महाएपिसोड प्रसारित केले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →