रेश्मा शिंदे (२७ मार्च १९८७) ही भारतीय दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. रेश्मा रंग माझा वेगळा मालिकेत दीपाच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. २०१४ साली तिने लगोरी - मैत्री रिटर्न्स या मालिकेतून पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेश्मा शिंदे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.