अभिज्ञा भावे

या विषयातील रहस्ये उलगडा.

अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावे (१३ मार्च १९८९) एक भारतीय अभिनेत्री आहे, जी मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपटात काम करते. तिने २०१४ मध्ये लगोरी - मैत्री रिटर्न्समधून पदार्पण केले. तिने २०१६ मध्ये खुलता कळी खुलेना मध्ये मोनिकाची भूमिका साकारली होती. तुला पाहते रे मध्ये ती मायराच्या भूमिकेत दिसली होती. तू तेव्हा तशी या मालिकेत पुष्पवल्लीच्या भूमिकेत दिसली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →