मयुरी देशमुख

या विषयावर तज्ञ बना.

मयुरी देशमुख ही एक मराठी अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपट तसेच अनेक मराठी दुरचित्रवाहिनी वरील मालिकांत काम केले आहे. मयुरी ने आपल्या अभिनयाची सुरुवात इ.स. २०११ पासून सुरू केली असून झी मराठी वरील कौटुंबिक मालिका खुलता कळी खुलेना मधील मानसीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.

त्याच सोबत स्टार प्लस वरील हिंदी मालिका इमली मध्ये पण तिने भूमिका निभावली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →