डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. सिने-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर देशमुख यांची निवड केली असून विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे. ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →