सोनल मानसिंह

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सोनल मानसिंह

सोनल मानसिंह (जन्म ३० एप्रिल १९४४) ह्या भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य शैलीच्या एक भारतीय शास्त्रीय नर्तक आणि गुरू आहेत. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी जुलाई २०१८ मध्ये नामांकन दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →