नंदिनी रमानी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नंदिनी रमानी (१८ नोव्हेंबर, १९५०: चेन्नई, तमिळनाडू, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना, शिक्षिका, समीक्षक आणि संस्कृत नाटकांच्या दिग्दर्शक आहेत. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती रमानी यांना २०१२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →