प्रियदर्शिनी गोविंद (फेब्रुवारी १, इ.स. १९६५: चेन्नई, तमिळनाडू, भारत ) ह्या एक प्रख्यात भरतनाट्यम् नृत्यांगनाआणि कलाक्षेत्र फाउंडेशनच्या माजी निर्देशक आहेत. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती चॅटर्जी यांना २०१२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रियदर्शिनी गोविंद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.