मंजुश्री चॅटर्जी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मंजुश्री चॅटर्जी

मंजुश्री चॅटर्जी (मे १४, इ.स. १९४१: कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत ) ह्या एक प्रख्यात कथक नृत्यांगना आहेत. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती चॅटर्जी यांना २०११ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →