सेव्हास्तोपोल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

सेव्हास्तोपोल

सेव्हास्तोपोल (युक्रेनियन: व रशियन: Севасто́поль; क्राइमियन तातर: Aqyar) हे युक्रेन देशामधील एक स्वायत्त व विशेष शहर आहे. हे शहर युक्रेनच्या दक्षिण भागातील क्राइमिया ह्य स्वायत्त प्रदेशाच्या दक्षिन भागात काळ्या समुद्रावर वसले असून ते ओदेसा खालोखाल युक्रेनचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे. येथील सौम्य हवामानामुळे व समुद्रकिनाऱ्यामुळे सेव्हस्तोपोल हे पूर्व युरोपामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →