द्नेप् (युक्रेनियन: Дніпро; रशियन: Днипро; पूर्वीचे नावः येकातेरिनोस्लाव) हे युक्रेन देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. द्नीपर नदीच्या काठावर वसलेले द्नेप्रोपेत्रोव्स्क हे युक्रेनमधील एक प्रगत व महत्त्वाचे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्नेप्रो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?