द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त (युक्रेनियन: Дніпропетровська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या मध्य-पूर्व भागात वसले असून क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत त्याचा युक्रेनमध्ये दुसरा क्रमांक लागतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?